शिरोळ: अन्यथा शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा जयसिंगपूर पोलीस ठाण्यात दाखल करू राष्ट्रवादी प्रदेश संघटक मोबिन मुल्ला यांचा इशारा
Shirol, Kolhapur | Jul 17, 2025
जयसिंगपूर शहरात कोट्यवधी रुपये खर्चून सुमारे 430 भाजी व फळ विक्रेत्यांसाठी उभारण्यात आलेली भाजी मंडई सध्या रिकामी पडली...