लक्ष्मण हाके विरोधात मुंबईतील शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार
आज दिनांक 15 सप्टेंबर 2025 वेळ सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांच्या सुमारास मुंबईच्या दादर परिसरातील शिवाजी पार्क पोलीस ठाणे येथे मराठा भगिनी कडून ओबीसी नेते लक्ष्मण हाके विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे काही दिवसापूर्वीच लक्ष्मण हाके यांनी विवादित वक्तव्य विवाहाच्या संदर्भामध्ये केलं होते यानंतर आम्ही महिला आयोगामध्ये ही तक्रार दाखल करणार असल्याचे शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आयोध्यापोळ यावेळी म्हणाल्या.