श्रीरामपूर: बेलापूर इथून शेतकऱ्याचा चोरीस गेलेला ट्रॅक्टर परत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील शेतकऱ्याचा ट्रॅक्टर चोरीस गेला होता सदर ट्रॅक्टरचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठे शिताफीने ट्रॅक्टर व ट्रेलर हस्तगत करून शेतकऱ्यास परत केला असून आरोपींवर कारवाई करण्यात आले आहे.