मुदखेड: मुदखेड शेत शिवारात वडिलोपार्जित शेती वाटणीच्या कारणावरून वृद्धाचा खून करण्याचा प्रयत्न; मुदखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Mudkhed, Nanded | Nov 29, 2025 फिर्यादीचे शेत शिवार मुदखेड तालुका मुदखेड जिल्हा नांदेड येथे दिनांक 27/11/2025 रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास यातील आरोपी सुरेश शेटे व इतर तिघांनी संगणमत करून फिर्यादीस वडिलोपार्जित शेतीचे वाटणीचे कारणावरून वाद करून मान करून गंभीर जखमी केले व खून करण्याचा प्रयत्न केला, या प्रकरणात फिर्यादी तानाजी शेटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज दुपारी मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे