नांदेड: शहरात ऑपरेशन फ्लॅश आऊट अंतर्गत कोम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी केली कारवाई
Nanded, Nanded | Jul 13, 2025
नांदेड शहरातील चोरीच्या व शरिराविरूद्धच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक नांदेड यांचे ऑपरेशन फ्लॅश आऊट...