पारशिवनी: अब्युलन्स मध्ये10 गौवंश कोंबुन भरुन दोरीने तोंड बांधुन कत्तलीसाठी वाहतुककरतांनी मिळून आल्याने पारशिवनीपोलिसाचीकार्यवाही.
अब्युलन्स मध्ये 10 गौवंश कोंबुन भरुन दोरीने तोंड बांधुन कत्तलीसाठी वाहतुक करतांनी मिळून आल्याने पारशिवनीपोलिसाचीकार्यवाही.6,5000/- रू चा मुद्देमाल जप्त आरोपी फरार