महाबळेश्वर: महाबळेश्वर तालुक्यातील भिलार पाचगणी जवळील पांगरी गावच्या रस्त्यावर बिबट्याचा वावर
महाबळेश्वर तालुक्यातील भिलार पाचगणी जवळील पांगरी गावच्या रस्त्यावर बिबट्याचा वावर, त्यामुळे या मार्गावर कोणीही एकट्याने प्रवास करू नये असे आवाहन वन विभागा करण्यात आले आहे, या बिबट्याचे अधून मधून या भागात दर्शन होत असल्याने येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे त्यामुळे या बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी वन विभागाकडे केली असल्याचे ग्रामस्थांनी आज रविवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता सांगितले