श्रीरामपूर: निपाणी वडगाव येथे किरकोळ कारणातून शिवीगाळ व हाणामारी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल
Shrirampur, Ahmednagar | Sep 11, 2025
श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथे नातेवाईकांमध्ये किरकोळ कारणातून शिवीगाळ करत मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे...