वैजापूर: चांदेगाव पुलावरून एक जण गोदावरी नदीपात्रात तोल जाऊन पडला, अग्निशामक दलाकडून शोधमोहीम सुरू
Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 23, 2025
नागमठाण येथील एक व्यक्ती चांदेगाव पुलावरून तोल जाऊन गोदावरी नदी पात्रात पडून वाहून गेला,संतोष वामन गायकवाड राहणार...