आज बुधवार दिनांक 14 जानेवारी रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत भाऊ बंब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या "गीताबन अबॅकस प्रशिक्षण उपक्रमास" यशस्वीरित्या दोन वर्षे पूर्ण झाली आहेत.11 जानेवारी 2024 रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले होते.