पारशिवनी: नगरपंचायत कांद्री (कन्हान) सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची पत्रकार परिषदेत निवडणुक निर्णय अधिकारी व नायब तहसिलदार उपस्थित होत
पारशिवनी तालुका तील काद्री येथिल नगरपंचायत कांद्री (कन्हान) सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची पत्रकार परिषदेत निवडणुक निर्णय अधिकारी पुनम कदम व सचिन गाढ़वे व नायब तहसिलदार रमेश पागोटे प्रामुख्याने उपस्थित होते