रेणापूर: आरजखेडा शिवारामध्ये शेतकरी राजांच्या पिकाचे अतोनात नुकसान . जमिनी खचून गेल्या. पिके नावाला राहिले ...
Renapur, Latur | Sep 24, 2025 आरजखेडा शिवारामध्ये सर्व शेतकरी राजांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. जमिनी खचून गेले आहेत. पिके नावाला राहिले आहेत... घरामध्ये पाणी गेले आहे. पूर्ण पाण्याचा वेढा गावात पडलेला आहे... जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गावकर्यांची मागणी...