आज मंगळवार दिनांक 16 डिसेंबर रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की छत्रपती संभाजीनगर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. त्यात २८५६ प्रलंबित अशी माहिती आज मंगळवार दिनांक 16 डिसेंबर रोजी माध्यमांना देण्यात आली. राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जिल्ह्यात एकुण ३४ पॅनल तयार करण्यात आले होते. गंगापूर तालुक्यातील शंभर पेक्षा जास्त प्रकरणे नि8काली निघाली आहे,