पैठण: लोहगाव ढाकेफळ परिसरात बिबट्याची दहशत शेतीची .कामे खोळंबली
पैठण तालुक्यातील धुपखेडा दिनपुर ७४ जळगाव ढाकेफळ लोहगाव बोरगाव टाकळी पैठण यासह या परिसरातील गावांमध्ये दहा दिवसापासून बिबट्या आला रे अशी चर्चा सुरू आहे समाज माध्यमातही यासंबंधी पोस्ट वायरल होत आहेत यामुळे शेती कामासाठी मजूर शेतात जाण्यासाठी धजावेनात बिबट्याच्या चर्चेने परिसरातील ग्रामस्थ शेतकऱ्यांची झोप उडाली आहे हिवाळ्यात शेतीचा रब्बी हंगाम असतो ज्यात गहू हरभरा आधी पिकांना रात्री पहाटे पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना शेतात जावे लागते परंतु घेण्यात दहा दिवसापासून परिसरात बिबट्या दिसत असल्या