नांदेड: सीबीआय अधिकारी सांगून एका महिलेने वृद्ध नागरिकाला 28 लाख रुपयांचा घातला गंडा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Nanded, Nanded | Jul 17, 2025
70 वर्षीय खंडोजी बायस रा. श्रीनगर. ४ ते ९ जुलै दरम्यान एका महीलेने बयास यांना व्हॉटसअपवर व्हॉईस आणि व्हिडीओ कॉल करून आपण...