Public App Logo
*प्रा आ केंद्र, सावरला येथे स्वस्थ नारी सशक्त परीवार अभियानांतर्गत २९/०९/२०२५ ( सोमवार) ला आरोग्य शिबीर आयोजीत करण्यात आले. नेत्ररोग, ब्लड डोनेशन कॅप , व्यसनमुक्ती, आभा कार्ड , pmjay कार्ड काढणे व मानसरोग इत्यादीवर तपासणी व उपचार करण्यात आल - Bhandara News