मोदी,फडणवीसांच्या नेतृत्वात काम करणे कम्फर्टेबल, शिवसेना सोडून भाजपमध्ये केला प्रवेश: माजी नगरसेविका शिल्परराणी वाडकर
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Nov 23, 2025
छत्रपती संभाजीनगर: पहिल्यापासून मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांवर काम करत होते. मला पंतप्रधान नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात काम करायला कम्फर्टेबल वाटल्याने मी भाजपमध्ये प्रवेश केलाच माजी नगरसेविका शिल्पा राणी वाडकर यांनी सांगितले
मोदी,फडणवीसांच्या नेतृत्वात काम करणे कम्फर्टेबल, शिवसेना सोडून भाजपमध्ये केला प्रवेश: माजी नगरसेविका शिल्परराणी वाडकर - Chhatrapati Sambhajinagar News