देवळा: नाफेड चारीजवळ मोटरसायकल समोर कुत्रे अडवाल्याने अपघात होऊन एकाचा मृत्यू
Deola, Nashik | Oct 24, 2025 देवळा पोलीस स्टेशन हद्दीतील नाफेड चारी जवळ मोटरसायकलला कुत्रे आडवे गेल्याने मोटरसायकलचा अपघात होऊन दौलत अहिरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला यासंदर्भात देवळा पोलीसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पीएसआय देवरे करीत आहे