आमगाव: आंबेडकर चौक आमगाव येथे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्या विरोधात नारेबाजी
Amgaon, Gondia | Sep 21, 2025 आेबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संभाव्य निर्णयाचा तीव्र विरोध करीत जिल्ह्यातील सकल आेबीसी समाजबांधवांनी रविवारी (ता. २१) आंबेडकर चौक आमगाव येथे मोर्चा काढला. या मोर्चात महिला-पुरूष सहभागी झाले होते.जय ओबीसी, जय-जय ओबीसी, नवे पर्व- ओबीसी सर्व, आरक्षण आमच्या हक्काचा- नाही कुणाच्या बापाचा, जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे- झालीच पाहिजे, अश