जालना: रात्री अडीच वाजता तरुणीचा मृत्यू, सकाळी चार वाजताच उरकला अंत्यविधी; चौकशीसाठी तरुणीचे वडील आणि भाऊ ताब्यात
Jalna, Jalna | Aug 12, 2025
जालना तालुक्यातील वंजार उम्रद येथील एका तरुणीचा मंगळवार दि. 12 ऑगस्ट 2025 रोजी मध्यरात्री रात्री अडीच वाजता मृत्यू...