दिंडोरी तालुक्यातील पांडाणे येथील देव नदीच्या पुलावर गुजरातच्या गाडीला वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने मुलाच्या कठड्यावरती गाडीला अपघात झाल्याची माहिती वणी पोलिसांनी दिली आहे झाली वनी पोलिसांनी सांगितले अजून पर्यंत गुन्हा दाखल झाला नसले की माहिती पोलिसांनी दिली आहे.