कुडाळ: कुडाळ न.पं.च्या नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई :उबाठाचे मा.आम.वैभव नाईकांची भाजप व नारायण राणेंवर टीका
Kudal, Sindhudurg | Sep 5, 2025
कुडाळ नगरपंचायतीच्या सहा नगरसेवकांवर भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी निलंबनाची कारवाई केली यामुळे भाजप आणि...