राजूरा: राजुरा नगर परिषदेच्या वाढीव गृहकर प्रकरणी अधिक करवाढ़ न करण्याचे आ. भोंगळे यांचे मुख्याधिकाऱ्यांना निर्देश
Rajura, Chandrapur | Jul 23, 2025
राजुरा नगरपरिषदेने नागरिकांना वाढीव मालमत्ता कराच्या नोटीस दिल्या असून काही नागरिकांच्या करामध्ये तब्बल चौपट वाढ़ करण्यात...