देवणी: माजीमंत्री दिलीपराव देशमुख यांच्या अमृत महोत्सवनिमित्त खा.काळगे यांच्या उपस्थितीत दवणहिप्परगा येथे व्यायामशाळेचे उद्घाटन
Deoni, Latur | Sep 20, 2025 दवणहिप्परगा ता देवणी येथे सहकारमहर्षी मा श्री दिलीपरावजी देशमुख अमृत महोत्सवानिमित्त आयोजित गणवेश वाटप व व्यायाम शाळेच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती आज कै विमलताई माध्यमिक विद्यालय, दवणहिप्परगा ता देवणी येथे सहकारमहर्षी मा श्री दिलीपरावजी देशमुख साहेबांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित विद्यार्थी गणवेश वाटप व व्यायाम शाळेच्या उद्घाटन सोहळ्यास उद्घाटक म्हणून उपस्थित राहिलो. यावेळी विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करून उपस्थित महिला भगिनींना वृक्ष वाटप व विदयार्थी-