रामटेक: हर हर तिरंगा.... शिवाजी पुतळा रामटेक येथून निघाली तिरंगा रॅली ; भारत माता की जयच्या जयघोषाने दुमदुमले रामटेक
Ramtek, Nagpur | Aug 13, 2025
हर घर तिरंगा अभियानांतर्गत बुधवार दिनांक 13 ऑगस्टला सकाळी साडेदहा वाजता पासून रामटेक शहरात तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन...