नांदेड: लिंबगाव पोलीसांनी थुगाव शिवारात अवैधरित्या वाळू उपसा करून चोरी करणारे इसमाविरुद्ध केली कारवाई,13 लाखांचा मुद्देमाल जप्त
Nanded, Nanded | Jul 29, 2025
थुगाव शिवारातील गोदावरी नदी पात्रात काही रेती माफिया हे तराफाच्या साहाय्याने अवैधरीत्या रेती उपसा करून नदीकाठी साठवण...