चंद्रपूर: चंद्रपूर शहर नगरपालिका नवरात्र महोत्सव सार्वजनिक मंडळांना ऑनलाईन फार्म भरण्यास एक खिडकी प्रणाली सुरू
चंद्रपूर 16 सप्टेंबर रोज मंगळवार ला सकाळी अकरा वाजता पासून चंद्रपूर महानगरपालिका हद्दीत नवरात्र उत्सवासाठी एक खिडकी योजनेची सुरुवात करण्यात आली सार्वजनिक ठिकाणी मंडळ स्टेज उभारण्यासाठी मंडळांना ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत सादर केलेल्या अर्जाची छाननी करून संबंधित विभागाकडून परवानगी मिळाल्यानंतर महानगरपालिकेतर्फे अंतिम परवानगी प्रदान करण्यात येणार आहे.