मागील काही दिवसांपासून ॲम्बुलन्स चालक व मालकाबद्दल गैरवर्तन होत नसताना देखील चुकीच्या पद्धतीने कोणी जर बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर आमच्या संघटनेतर्फे आम्ही त्याला सोडणार नाही असा इशारा ॲम्बुलन्स चालक-मालकचे अध्यक्ष आनंद जाधव यांनी दिला, मागील काही दिवसांपासून ॲम्बुलन्स चालक व मालक विरोधात समाजकंटकांकडून बदनामी करण्याचे काम चालू आहे या पार्श्वभूमीवर त्यांनी आज बुधवारी इशारा दिला आहे