कोपरगाव: तहसील व इतर शासकीय कार्यालये दलालांच्या विळख्यात, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचा आरोप
Kopargaon, Ahmednagar | Sep 3, 2025
कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचारावर जोरदार हल्लाबोल करत तहसील व इतर...