वाशी: तालुक्यातील ईसरूप येथे शेतजमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील ११ जणांकडून चौघांना मारहाण; वाशी पोलिसात गुन्हा दाखल
Washi, Dharavshiv | Aug 3, 2025
वाशी तालुक्यातील ईसरुप येथे शेतजमिनीच्या जुन्या वादातून एकाच कुटुंबातील अकरा जणांनी मिळून एका व्यक्तीसह त्याच्या पत्नी व...