तिवसा: ग्रामीण भागात कलम 37 जारी जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी पोलीस अधीक्षक ग्रामीण यांनी आदेश जारी केला आहे
Teosa, Amravati | Sep 27, 2025 ग्रामीण भागात कलम जारी करण्यात आली असून जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अहवालित राहावी पोलीस अधीक्षक ग्रामीण यांनी हा आदेश जारी केला आहे जिल्ह्यातील ग्रामीण भागात 6 ऑक्टोबर 2025 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील त्या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे अपल जिल्हा धिकारी अनिल भटकर यांनी सुद्धा कळवले आहे.