अंबड तालुक्यातील मौजे सुखापुरी मंडळात बिबट्याचा वावर असल्याची माहिती विषयी अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांनी वन विभागाच्या कडून माहिती घेऊन मंडळातील. रहिवाशी, शेतकरी, कामगार यांना प्रसार माध्यमातून आवाहन करत काळजी कशी घ्यावी याची माहिती त्यांनी दिली आहे.