एटापल्ली: सूरजागड नेंडेर येथील भरकटलेली ८० वर्षीय वृद्धा व्हाट्स एप ग्रूपमूळे पून्हा पोहचली कूटूंबात
Etapalli, Gadchiroli | Aug 24, 2025
एटापल्ली - तालूक्यातील अति दूर्गम अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त असलेल्या सूरजागड नेंडेर या गावातील एका ८० वर्षीय वृद्ध महिला...