यवतमाळ: शासन अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही ; पालकमंत्री संजय राठोड
Yavatmal, Yavatmal | Aug 25, 2025
यवतमाळ जिल्ह्यात गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने ठिकठिकाणी मोठे नुकसान झाले. अतिवृष्टीचा सर्वाधिक...