धर्माबाद: रोशनगाव येथील प्रवाशी निवारा पूर्ववत करण्यात आला सुरू, रोशनगाव वासियांच्या प्रयत्नाला आले यश
अवघ्या काही महिन्यापूर्वी कारेगाव ते धर्माबाद जाणाऱ्या व येणारा रोडवरील एक प्रमुख बसस्टॉप असणाऱ्या रोशनगाव फाटा येथील प्रवाशी निवाऱ्याची पत्रे कुण्यातरी अज्ञात चोरांनी चोरून नेले होते त्यामुळे प्रवाशांना ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण मिळवण्यासाठी आधार उरला नव्हता या अनुषंगाने रोशनगाव वासियांनी पाठपुरावा करत पुन्हा एकदा प्रवासी निवारा उभारण्यात यावा यासाठी प्रयत्न सुरू ठेवले होते, आज रोजी ह्या प्रवासी निवाराचे पुनच्छ एकदा काम पूर्ण झाले असून आता हा प्रवासी निवारा प्रवाशांच्या सेवेमध्ये..