काटोल: हातला येथे आमदार चरणसिंग ठाकूर यांनी जपानचे जनरल यागी कोजी यांची घेतली भेट, विविध विषयांवर केली चर्चा
Katol, Nagpur | Aug 17, 2025
हातला (जुनघरे) येथे जपानचे येथील जनरल यागी कोजी यांची आमदार चरणसिंग ठाकूर यांनी भेट देऊन स्थानिक फार्महाऊसची पाहणी केली....