जाफराबाद: देऊळगाव उगले येथील सरपंच व गावकऱ्यांनी केले जाफराबाद येथे गटविकास अधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन
आज दिनांक 20 नोव्हेंबर 2025 वार गुरुवार रोजी दुपारी 3 वाजता जाफराबाद तालुक्यातील देऊळगाव उगले येथील सरपंच व काही गावकऱ्यांनी गावातील ग्रामपंचायतीच्या कामाची प्रमा मिळवण्यासाठी जाफराबाद येथील गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयाच्या जालनामध्ये ठिया आंदोलन केले आहे. कारण ग्रामपंचायत कार्यालयाचे कामकाज प्रमा न मिळाल्यामुळे ग्रामस्थांनी त्रस्त होऊन आजही आंदोलन केले आहे मात्र तरीसुद्धा या ग्रामस्थांना प्रमाण न मिळाल्यामुळे ग्रामस्थांनी व सरपंचांनी नाराजी व्यक्त केली आहे.