पंचवटी परिसरात ट्रान्सपोर्ट ऑफिसजवळ चौघांकडून तरुणास बेदम मारहाण करून मोबाईल फोडल्याची व सोन्याची चैन गहाळ झाल्याची घटना घडली असून, पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सचिन दत्तात्रय लोखंडे (वय 33, रा. दुर्गानगर, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अंकुश आव्हाड, कृष्णा आव्हाड, संगिता आव्हाड व त्यांच्या मुलीविरोधात तक्रार नोंदविण्यात आली आहे. दि. 5 जानेवारी रोजी दुपारी 1.30 वाजता पेठरोडवरील आर्जवी ट्रान्सपोर्ट ऑफिसजवळ को