चांदूर बाजार: शिरजगाव ते ब्राह्मणवाडा थडी रोडवरील पुलाखाली, हात पाय बांधलेल्या अवस्थेत मिळाला अज्ञात महिलेचा मृतदेह
Chandurbazar, Amravati | Jul 11, 2025
शिरजगाव कसबा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील, शिरजगाव ते ब्राह्मणवाडासाठी रोडवर असलेल्या पुलाखाली दिनांक दहा जुलै रोजी दुपारी...