हैद्राबाद गॅजेट नुसार कुणबी प्रमाणपत्र का मिळत नाही याची विचारणा करण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे लोक जिल्हाधिकारी
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 27, 2025
आमची दिशाभूल झाली आहे मी आमरण उपोषणाला बसणार आहे, तुम्ही प्रमाणपत्र द्यायला पाहिजे, अशी विचारणा केरे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली.प्रमाणपत्र देणे ही जिल्हाधिकाऱ्यांचे काम नाही प्रत्येकाला जातीचे प्रमाणपत्र मिळेल मात्र त्यासाठी कागदपत्र पुरवावे लागतील, ज्यांचे कागदपत्र आमच्याकडे आले आहेत ज्यांनी अर्ज केला आहे त्यांना प्रमाणपत्र मिळत आहे.