संगमनेर: नाशिक पुणे रेल्वे महामार्ग अत्यंत महत्त्वाचा आमदार सत्यजित तांबे
नाशिक पुणे रेल्वे महामार्ग अत्यंत महत्त्वाचा आमदार सत्यजित तांबे वाढती रहदारी गैरसोय टाळण्यासाठी नाशिक पुणे रेल्वे महामार्ग अत्यावश्यक आता लोकप्रतिनिधींसह जनतेनेही या महामार्गाचे रस्त्यावर उतरण्याची गरज आहे रेल्वे मार्गासाठी आता जनआंदोलन हाच एक पर्याय सत्यजित तांबे यांची प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया