माळशिरस: राहुल गांधी यांच्या अणुबॉम्बपेक्षा माझ्याकडे मोठा परमाणु बॉम्ब आहे : आमदार उत्तमराव जानकर
मत चोरीमध्ये राहुल गांधी यांच्यापेक्षा माझ्याकडे मोठा अनुभव पेक्षा मोठा परमानंद बॉम्ब आहे, अशी प्रतिक्रिया माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांनी दिली आहे. याबाबत त्यांनी आज सोमवार दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सोशल मीडियाद्वारे व्हिडिओ शेअर केला आहे. दरम्यान, राहुल गांधी यांचा मतचोरीचा सहा महिन्याचा अभ्यास आहे, तर माझा दहा महिन्याचा अभ्यास आहे, असे उत्तमराव जानकर यांनी सांगितले आहे.