मेहकर: देऊळगाव माळी येथे जगदंबा मातेला भावपूर्ण वातावरणात निरोप
देऊळगाव माळी येथे जगदंबा मातेला भावपूर्ण वातावरणात निरोप देऊळगाव माळी तालुका मेहकर येथे गेल्या दहा दिवसापासून मोठ्या भक्ती भावाने भाविक भक्त जगदंबा मातेची पूजा करत होती. आज 19 ऑक्टोबर रोजी तीन ठिकाणावरील जगदंबा मातेला भाविकांनी भावपूर्ण वातावरणात निरोप दिला.