चंद्रपूर शहरांमध्ये आज भव्य दिव्य अशी 22 डिसेंबर रोजी कॅन्सर हॉस्पिटलचे उद्घाटन माननीय मोहनजी भागवत बल्लारपूर विधानसभेचे आमदार सुधीर मुनगंटीवार आदी पदाधिकारी कार्यकर्ते तसेच जिल्हाधिकारी आदींची प्रामुख्याने उपस्थित होते चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर वसलेला असून या परिसरातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्या या उदास हेतूने हे भव्य दिव्य असे कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यात आलेत जिल्ह्यातील मोठ्या संख्येनी नागरिकांनी उपस्थित दर्शविली