तिवसा: युवतीच्या बागेतून 30 हजारांची चोरी, तिवसा पोलीस स्टेशन अंतर्गत घटना
Teosa, Amravati | Oct 16, 2025 युवतीच्या बागेतून तीस हजारांची चोरी झाल्याची घटना तीवसा पोलीस स्टेशन अंतर्गत घडली असून या संदर्भात युतीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या संदर्भात पुढील तपास पोलीस करत असून तिवसा येथून मोर्शीला जाण्यासाठी युती बसमध्ये चढत होती गर्दीचा फायदा घेत अज्ञाताने तिच्या बॅगेतून रोख पाच हजार रुपये एक ग्रामचे सोन्याचे मनी असे एकूण 13000 यांचा चोरला युतीच्या तक्रार देऊन आता पोलीस तपास करत असून या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.