परभणी: तालुक्यातील एका गावात ओढून नेत ६ वर्षीय चिमुकलीवर १६ वर्षीय मुलाचा अत्याचार, दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Parbhani, Parbhani | Aug 19, 2025
खेळण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका सहा वर्षाच्या चिमुकलीवर एका सोळा वर्षाच्या मुलाने अत्याचार करण्यात आल्याची घटना परभणी...