बल्लारपूर: नंदीग्राम एक्सप्रेसच्या शौचालयात गळफास घेऊन मृत अवस्थेत आढळला प्रवाशी, बल्लारपूर रेल्वे स्थानकावर खळबळ
Ballarpur, Chandrapur | Aug 30, 2025
रेल्वेच्या शौचालयात प्रवाशी गळफास घेऊन मृत अवस्थेत आढळून आल्याची घटना उघडकीस आली. आज ३० ऑगस्ट रोजी दुपारी रेल्वे स्थानक...