राहुरी: देवळाली प्रवरातील शेकडो कार्यकर्त्यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश
अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर येथे गुवारी राञी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेदरम्यान देवळाली प्रवरा येथील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा शिवसेना नेते प्रशांत मुसमाडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. शिवसेना पक्षाचे सचिव राम रेपाळे, निरीक्षक श्री. गालप