सातारा: कराड तालुक्यातील तिघांच्या टोळीला पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सातारा-सांगली जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी केले हद्दपार
Satara, Satara | Jul 22, 2025
कराड तालुका परिसरातील सातत्याने शरिराविरुध्दचे व मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या टोळीतील तिघांना सातारचे पोलीस अधीक्षक...