दारव्हा: शहरातील मुंगसाजी महाराज महाविद्यालयात ‘वाहनमुक्त दिवस’ साजरा
वातावरणातील प्रदूषण कमी करणे व पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने मुंगसाजी महाराज महाविद्यालय येथे दि. ११ ऑक्टोंबर ला सकाळी ७ ते सायं. ५ वाजेपर्यंत ‘नो व्हेईकल डे’ (वाहनमुक्त दिवस) साजरा करण्यात आला.